Megha Dhade | बिग बॉस फेम स्पर्धकांची धमाल | Shiv Thakre, Veena Jagtap
2020-02-28
7
बिग बॉस मराठी २ च्या सिझनमध्ये घट्ट मैत्री झालेले शिव, वीणा, मेघा, किशोरी यांनी माळशेज घाटात जाऊन खूप धमाल केली. बघूया त्यांची ही धमाल मस्ती. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote